Choose a track to play
हो, दिव्य सोहळा पाहुनी डोळा
देह हा माऊली-माऊली झाला
रंगी रंगला जीव दंगला
भूवरी आनंदी-आनंद झाला
हो, दिव्य सोहळा पाहुनी डोळा
देह हा माऊली-माऊली झाला
रंगी रंगला जीव दंगला
भूवरी आनंदी-आनंद झाला
माऊली मुखी भेट पंढरी
जीव चरणाशी अर्पण केला
देह विठ्ठल, देह विठ्ठल
देह विठ्ठल-विठ्ठल झाला
देह विठ्ठल-विठ्ठल झाला
नाम घोषात देह हा न्हाला
देह विठ्ठल-विठ्ठल झाला
देह विठ्ठल-विठ्ठल झाला
देह विठ्ठल-विठ्ठल झाला
नाम घोषात देह हा न्हाला
देह विठ्ठल-विठ्ठल झाला
वाहे झुळझुळ, झुळझुळ इंद्रायणी
वाहे झुळझुळ, झुळझुळ इंद्रायणी
माझ्या विठुरायाची दूर पंढरी
वाट चालत निघे ही अलंकापुरी
साद घाली ध्वज ह्या उभ्या अंबरी
बुका-चंदन भाळी हा लावियला
अवघा अवकाश नामाने भारियला
देह विठ्ठल, देह विठ्ठल
देह विठ्ठल-विठ्ठल झाला
देह विठ्ठल-विठ्ठल झाला
नाम घोषात देह हा न्हाला
देह विठ्ठल-विठ्ठल झाला
विठ्ठल, विठ्ठल, विठ्ठल, विठ्ठल
विठ्ठल, विठ्ठल, विठ्ठल, विठ्ठल
रूप सावळ गोजिर पंढरपुरी
रूप सावळ गोजिर पंढरपुरी
आस भेटीची लागे खुळ्या अंतरी
सावता कान्हा तूका माऊली पंढरी
अभंगाची गोडी ह्या मुखी रंगली
खुळा जीव हा भक्तीत नादावला
पावला पावलात विठू तू सामावला
देह विठ्ठल, देह विठ्ठल
देह विठ्ठल-विठ्ठल झाला
देह विठ्ठल-विठ्ठल झाला
नाम घोषात देह हा न्हाला
देह विठ्ठल-विठ्ठल झाला
देह विठ्ठल-विठ्ठल झाला
देह विठ्ठल-विठ्ठल झाला
नाम घोषात देह हा न्हाला
देह विठ्ठल-विठ्ठल झाला
(देह विठ्ठल, विठ्ठल, विठ्ठल)
(देह विठ्ठल, विठ्ठल, विठ्ठल)
(देह विठ्ठल, विठ्ठल, विठ्ठल)
(देह विठ्ठल, विठ्ठल झाला)
(देह विठ्ठल, विठ्ठल, विठ्ठल) विठ्ठला
(देह विठ्ठल, विठ्ठल, विठ्ठल)
(देह विठ्ठल, विठ्ठल, विठ्ठल)
(देह विठ्ठल, विठ्ठल झाला) विठ्ठला
(देह विठ्ठल, विठ्ठल, विठ्ठल)
(देह विठ्ठल, विठ्ठल, विठ्ठल)
(देह विठ्ठल, विठ्ठल, विठ्ठल) विठ्ठला
(देह विठ्ठल, विठ्ठल झाला)
(विठ्ठल, विठ्ठल, विठ्ठल, विठ्ठला) विठ्ठला
(विठ्ठल, विठ्ठल)