Choose a track to play
ही चाल तुरू तुरू
उड़ती केस भुरू भुरू
डाव्या डोलया वर बट ढलली
जशी मावालत्या उन्हात
केवडयाचया बनात
नागिन सालसलाली
ही चाल तुरू तुरू
उड़ती केस भुरू भुरू
डाव्या डोलया वर बट ढलली
जशी मावालत्या उन्हात
केवडयाचया बनात
नागिन सालसलाली
इथ कुनी आस पास ना
डॉलयअचया कोनात हास ना
तू ज़रा माज़यशी बोल ना
ओठनची माहुर खोल ना
तू लग बाग जाता
मागे वालून पहता
वाट पावलात अडखलाली
जशी मावालत्या उन्हात
केवडयाचया बनाट
नागिन सालसलाली
उगाछ भूवाई ताणुन
फूकाचा रुसवा आणून
पदार चाचपून हताना
ऊत ज़रा दबिशी दतन
हा राग जीवघेणा
खोता खोता च बहाणा
आता माज़ी माला खून कलाली
जशी मावालत्या उन्हात
केवडयाचया बनात
नागिन सलसलाली
ही चाल तुरू तुरू
उड़ती केस भुरू भुरू
डाव्या डोलया वर बट ढलली
जशी मावालत्या उन्हात
केवडयाचया बनात
नागिन सालसलाली