Choose a track to play
ऐसे काही व्हावे
मना शांता निजवे
एकॅंठाच्या वेळी
आकंता निमावे
ऐसे काही व्हावे
मना शांता निजवे
एकॅंठाच्या वेळी
आकंता निमावे
बघ सानधेच्या वाक्षी
कुणी भिरभिरता पक्षी
वाटे त्याचे गाव पुसावे
ऐसे काही व्हावे
मना शांता निजवे
असल्यावेळी मांड गती
विरून जाती टीन मिती
असल्यावेळी मांड गती
विरून जाती टीन मिती
पाचही प्राणांच्या ज्योती
सौम्यपणाने मिनमीनाती
अस्वस्थाचे ओझे क्षणी विसरूनी द्यावे
ऐसे काही व्हावे
मना शांता निजवे
कोण आपुले परके कोण
परिचिता कोणी उपरे कोण
कोण आपुले परके कोण
परिचिता कोणी उपरे कोण
असते कोण नसते कोण
असल्या वेळी उरते कोण
पैला मधले काही
मग उजळूना यावे
ऐसे काही व्हावे
मना शांता निजवे
वघा सानधेच्या च्या वाक्षी
कुणी भिरभिरता पक्षी
वाटे त्याचे गाव पुसावे
ऐसे काही व्हावे
मना शांता निजवे
एकॅंठाच्या वेळी
आकंता निमावे
ऐसे काही व्हावे
मना शांता निजवे