Choose a track to play
जरीच्या सारीत किती सजून-धजून
किती सजून-धजून
कुणाची दिसतेस गं? माझी नवरी दिसतेस गं
कुणाची दिसतेस गं? माझी नवरी दिसतेस गं
जरीच्या सारीत किती सजून-धजून
किती सजून-धजून
कुणाची दिसतेस गं? माझी नवरी दिसतेस गं
कुणाची दिसतेस गं? माझी नवरी दिसतेस गं
तिला हळदीनं रंगविन
पिरमानं तिला सजविन
तिला हळदीनं रंगविन
पिरमानं तिला सजविन
संग घेऊनी माझ्या तिला
साऱ्या गावात मी फिरविन
सांग राणी तू माझी होणार?
तुझा हाथ माझ्या हाथी देणार?
माझ्या नावाचं कुंकू गं
तुझ्या माथ्यावर कधी घेणार?
जरीच्या सारीत किती सजून-धजून
किती सजून-धजून
कुणाची दिसतेस गं? माझी नवरी दिसतेस गं
कुणाची दिसतेस गं? माझी नवरी दिसतेस गं
जरीच्या सारीत किती सजून-धजून
किती सजून-धजून
कुणाची दिसतेस गं? माझी नवरी दिसतेस गं
कुणाची दिसतेस गं? माझी नवरी दिसतेस गं