Choose a track to play

Single / Track
जीव झुरतोया तुझ्यासाठी माझं
भरकटतया तुझ्या पिरमात
वाट बघतया टिपूर डोळ
कधी येशील तू नजरेच्या म्होरं ...
सपान पाहिलं मी, घडीभर
अन काळजाच धडधड हे तार वाजलं
तुझ्या माझ्या पिरतीची चर्चा झाली गावात
खुलेआम इश्क झाला ग ....
खुलेआम इश्क झाला ग ....
तुझ्यावर इश्क झाला ग ...
माझा खुलेआम इश्क झाला ग .,..
घडलं कसं हे सुच न काही मला
श्वासात श्वास हा घूटमळला
गुतला जीव ह्यो तुझ्या या जीवामंदी
पिरतीचा मोगरा दरवळला ...
हे .. काळजात पहिलं नाव तुझं गोंदलं ...
गंध हा फुलांचा बहरला ...
लागला तुझा नाद पिरमान भरला
अंग भर दाटला शहारा
अन बांधला कपाळी बाशिंग
तुझ्यासोबतिचं सपान होईल का पुरं
तुझ्या माझ्या पिरतीची चर्चा झाली गावात
खुलेआम इश्क झाला ग ....
खुलेआम इश्क झाला ग ....
तुझ्यावर इश्क झाला ग ...
खुलेआम इश्क झाला ग ....
भरल्या आभाळाचं चोरलं मी चांदणं
घेऊन आलोय तुझ्यासाठी आंदण
तुझ्या माझ्या पिरतीनं भरली ओंजळ
बघताच तुला माझा होतो या गोंधळ
देवानं ऐकलंया माझं गोड बोलणं
साठलेल्या मनातलं ओठावर खुललं
लग्न झालं तुझ्या संगतीनं आज रं
माया संगधाव माझं प्रेम तुझ्या माग
झालं लागीर तुझ्या पिरतीचं
तुझ्या विना करमेना होई असं का बरं..?
तुझ्या माझ्या पिरतीची चर्चा झाली गावात
खुलेआम इश्क झाला रंग ...
खुलेआम इश्क झाला रंग ...
तुझ्यावर इश्क झाला रं ....
माझा खुलेआम इश्क झाला रं ...