नाहक है गिला हम से
भेजा है शिकायात भी
हम लोट के आ जाते
आपने आवाज तो दि होती
तू असतीस तर झाले असते
गडे उन्हाचे गोड चांदणे
मोहरले असते मौनातून
मोहरले असते मौनातून
एक दिवाणे नवथर गाणे
तू असतीस तर झाले असते
बकुळिच्या पुष्पापरी नाजुक
खुलले असते गंधाने क्षण
अन् रंगांनी भरले असते
अन् रंगांनी भरले असते
क्षितिजावरले खिन्न रितेपण
तू असतीस तर झाले असते