Choose a track to play
नको वाजवू श्रीहरी मुरली
नको वाजवू श्रीहरी मुरली
तुझ्या मुरलीने तहान भूक हरली रे
तुझ्या मुरलीने तहान भूक हरली रे
नको वाजवू श्रीहरी मुरली
नको वाजवू श्रीहरी मुरली
खुंटला वायुचा वेग वर्षती मेघ
खुंटला वायुचा वेग आ आ
खुंटला वायुचा वेग वर्षती मेघ
जल स्थिरावली
नको वाजवू श्रीहरी मुरली
नको वाजवू श्रीहरी मुरली
घागर घेऊनि पाणियासी जाता
घागर घेऊनि पाणियासी जाता
डोईवर घागर पाझरली
डोईवर घागर पाझरली
एका जनार्दनी पूर्ण कृपेने
एका जनार्दनी आ आ
एका जनार्दनी पूर्ण कृपेने
राधा गौळण घाबरली
राधा गौळण घाबरली
नको वाजवू श्रीहरी मुरली
नको वाजवू
नको वाजवू
नको वाजवू श्रीहरी मुरली
तुझ्या मुरलीने तहान भूक हरली रे
तुझ्या मुरलीने तहान भूक हरली रे
नको वाजवू श्रीहरी मुरली
नको वाजवू श्रीहरी मुरली