Choose a track to play

Single / Track
तलब हि सारखी तुझीच लागली
लत हि लागली रोज रोजची
दिन जातो सुखी होऊन टेंशन फ्री
ओठांना सारखी सवय हि लागली
आराम तू जीवनातला
सुखाला भेटण्याचा हा एक बहाणा तू
ओठांवर क्षणात येणारी
गोडगोड क्युट सी स्माईल तू
कितीदा प्यावे तरी कमीच रे
चहाला वेळ नाही रे
पण वेळेला चहा पाहिजे
माझ्या जीवनातील चहाच पहिलं प्रेम रे
ओ चहाला वेळ नाही रे
पण वेळेला चहा पाहिजे
माझ्या जीवनातील चहाच पहिलं प्रेम रे
मन विरघळला साखरेवाणी
नशा हि तुझी रोजची सुटेना
सुकून देते कटिन चहाची
कितीही प्यावे तरी मन भरेना
पाहता तुला तुझीच झाले
तुला भेटण्याचे करते बहाणे
जशी ओठांना तलब चहाची
तशी ओढ तुझी या मनाला लागे
लव्ह स्टोरी तुझ्या माझ्या प्रेमाची
झाली व्हायरल चहाच्या टपरीवर
एक कटीन घेऊ दोघात चल
कधी अदरक इलायची
कधी स्पेशल
आनंद तू जगण्यातला
प्रेमात पडण्याचा एक हा बहाणा तू
मनामध्ये क्षणात येणारी
सुकून मिळणारी एक गोड फीलिंग तू
चहामुळे हे प्रेम वाढले
चहाला वेळ नाही रे
पण वेळेला चहा पाहिजे
माझ्या जीवनातील
चहाच पहिलं प्रेम रे
ओ चहाला वेळ नाही रे
पण वेळेला चहा पाहिजे
माझ्या जीवनातील चहाच पहिलं प्रेम रे