Choose a track to play
राम, राम, राम
"राम, राम, राम" अवघेचि म्हणती
कोणी न जाणती आत्माराम
"राम, राम, राम" अवघेचि म्हणती
कोणी न जाणती आत्माराम
"राम, राम, राम" अवघेचि म्हणती
कोणी न जाणती आत्माराम
राम हा कालचा सूत दशरथाचा
राम हा कालचा सूत दशरथाचा
अनंत युगांचा आत्माराम
अनंत युगांचा आत्माराम
"राम, राम, राम" अवघेचि म्हणती
कोणी न जाणती आत्माराम
रामासी हा राम ठावे जरी असता
रामासी हा राम ठावे जरी असता
शरण तो जाता वसिष्ठाशी
"राम, राम, राम" अवघेचि म्हणती
कोणी न जाणती आत्माराम
तुका म्हणे, राम तुझा तुजपाशी
तुका म्हणे, राम तुझा तुजपाशी
विचारूनी घेसी गुरुमुखे
"राम, राम, राम" अवघेचि म्हणती
कोणी न जाणती आत्माराम
कोणी न जाणती आत्माराम