Choose a track to play

Single / Track
हम्म हम्म हम्म(हम्म हम्महम्म )
आज मी तुझ्यासवे
आज मी तुझ्यासवे(आज मी तुझ्यासवे)
तुझ्यात मी विसावले
सतत तुझ्या मीलनी गंध धुंद दरवळे(सतत तुझ्या मीलनी गंध धुंद दरवळे)
आज मी तुझ्यासवे(आज मी तुझ्यासवे)
आज मी तुझ्यासवे(आज मी तुझ्यासवे)
फूल हे मनातले, मिठीत ते तुझ्या हसे
या सुखात भिजताना लागले तुझे पिसे
राजसा तुझ्यामुळे राजसा तुझ्यामुळे भाग्य मला लाभले
आज मी तुझ्यासवे
राहिला तुझा न तू राहिला तुझा न तू, मी न माझी राहिले
राहिला तुझा न तू, मी न माझी राहिले
दोन मने जुळताना दोन मने जुळताना कधी न मी पाहिले
नाही येत सांगता नाही येत सांगता कोण कधी हरवले(नाही येत सांगता नाही येत सांगता कोण कधी हरवले)
आज मी तुझ्यासवे(आज मी तुझ्यासवे)