Elige una pista para reproducir
भाग्यवती मी त्रिभुवनि झाले
भाग्यवती मी त्रिभुवनि झाले कुबेर माझा धनी कुबेर नाहीतर
कुबेर माझा धनी
भाग्यवती मी त्रिभुवनि झाले
भाग्यवती मी त्रिभुवनि झाले कुबेर माझा धनी
कुबेर माझा धनी
तुझेच सारे
तुझेच सारे वैभव येथे
तुझेच सारे वैभव येथे मी नावाचा धनी असं व्हय
मी नावाचा धनी
दो दिवसाचे वैभव खोटे ओ ग
दो दिवसाचे
दो दिवसाचे वैभव खोटे
मोल तयाचे जगास वाटे
मोल तयाचे जगास वाटे
तुम्हावाचुनी मातीमोल हे
तुम्हावाचुनी मातीमोल हे नकोच असले जिणे वाह वाह
नकोच असले जिणे ओह ओह
नकोच असले जिणे
करितील हेवा
करितील हेवा सारे नवरे का
करितील हेवा सारे नवरे पाहुनि माझं जिणे हा हा हा
पाहुनि माझं जिणे
भाग्यवती मी तुमची राणी
भाग्यवती मी तुमची राणी
भाग्यवान मी नवरा म्हणुनी खर तर
भाग्यवान मी नवरा म्हणुनी
जोवरि लाभे प्रेमाचे धन
जोवरि लाभे प्रेमाचे धन पर्णकुटीही बरी अरे अरे अरे
पर्णकुटीही बरी
मानिसी ऐसे वाटे होइल काय
मानिसी ऐसे वाटे होइल तुझा कुबेर भिकारी हा हा हा