Elige una pista para reproducir
हसले हसले हसले मनी चांदणे
चांदणे हसले ग मनी चांदणे
जपुनी टाक पाऊल साजणी
जपुनी टाक पाऊल साजणी
नादतील पैंजणे पैंजणे
हसले मनी चांदणे
चांदणे हसले ग मनी चांदणे
बोचतील ग फुलं जाईची
बोचतील ग फुलं जाईची
तुझी कोमला काय
तुझी कोमला काय
चांदण्यांतही सौंदर्या रे पोळतील ना पाय
हसले मनी चांदणे आ आ
हसले मनी चांदणे
पानांच्या जाळीत लपोनी
चंद्र पाहतो गडे आ आ
चंद्र पाहतो गडे
चंद्र पाहतो गडे
सांग कुणाच्या भेटीसाठी
जीव सारखा उडे
हसले मनी चांदणे
चांदणे हसले मनी चांदणे
हो जरा हो जरा हो जरा
बघा की वरी कळू द्या
तरी उमटु द्या वाणी
का आढेवेढे उगाच सांगा
काय लागले राणी
का ग अशा पाठीस लागता
का ग अशा पाठीस लागता
मिळुनी सार्याजणी
आज लाभला मला
माझिया सर्वस्वाचा धनी ग
सर्वस्वाचा धनी
हसले मनी चांदणे आ आ
हसले मनी चांदणे
किती ग भाग्याची
किती किती ग भाग्याची आ आ
किती ग भाग्याची
भलतीच ओढ ही कामसुंदराची
नव्हे ग शामसुंदराची हा
हसले मनी चांदणे
चांदणे हसले मनी चांदणे