Elige una pista para reproducir

हो हो हो हो हो हो हो हो हो हो
हो नमन करूनशी कार्लेदेवीला
शिंदूर भरलाय गो तुझे माथ्याला
हातानं सजलाय हिरवा यो चुडा
मेहंदी रंगतेय गो तुझे हाथाला
ह्या चांदण्याराती तू माझे संगती
डोर हि पिरमाची तुटायची नाय
दर्यान उठली तुफान भरती
साथ हि जन्माची सुटायची नाय
तुझे रूपाच चांदणं मनानं ग फुललंय
आपले पिरमाच वादल दर्यान ग सुटलंय
तुझे रूपाच चांदणं मनानं ग फुललंय
आपले पिरमाच वादल दर्यान गो सुटलंय
तुझे रूपाच चांदणं मनानं ग फुललंय (हो ओ)
हय्या हो हय्या हो हय्या हो हय्या हो हो ओ ओ
हो हो हो हो हो हो हो हो हो
या पुनवेचे दिसाला घरा तुला गो आणलंय
तुझे सोन्याचे पावलान घर सुखानं सजलय हो हो हो
या पुनवेचे दिसाला घरा तुला गो आणलंय
तुझे सोन्याचे पावलान घर सुखानं सजलय
श्वास होऊनशी माझा जीव तुझ्यात अडला हा
साथ देऊनशी मना प्रीत तुझ्याव जडली हाय
माझे नावाची कली तुझे गालव गो खुललंय
आपले पिरमाच वादल दर्यान गो सुटलंय
तुझे रूपाच चांदणं मनानं ग फुललंय
आपले पिरमाच वादल दर्यान गो सुटलंय
तुझे रूपाच चांदणं मनानं ग फुललंय
रात चांदणं ग सजलंय
राणी तूच माझे मनानं हाय
रात चांदणं ग सजलंय
राणी तूच माझे मनानं हाय
सप्त रंगान पिरमाच्या जग माझं हे रंगलय
तुला बनवूनशी माझी राणी खरं सपान हे सजलय हो हो हो
सप्त रंगान पिरमाच्या जग माझं हे रंगलय
तुला बनवूनशी माझी राणी खरं सपान हे सजलय
साता जन्माची हि साथ कधी तुटायचा नाय
तुझे हातानं माझं हाथ कधी सुटायचा नाय
तुझ्या डोल्यान माझं आभाल गो खुलंलय
आपले पिरमाच वादल दर्यान गो सुटलंय
तुझे रूपाच चांदणं मनानं ग फुललंय
रात चांदणं ग सजलंय
राणी तूच माझे मनानं हाय
रात चांदणं ग सजलंय
राणी तूच माझे मनानं हाय