Elige una pista para reproducir
जय जय राम कृष्णा हरी
जय जय राम कृष्णा हरी
जय जय राम कृष्णा हरी
जय जय राम कृष्णा हरी
हो तुला पाही आलो कशापायी आलो
मांडला पाहुनी पसारा
कुण्या दिशेला हा चालला प्रवास
भेटेल का कोण्या ठायी थारा
उमगना काही देवा डोली तुझ्या पयायी देवा
काया तुझी छाया तुझी तुझा देह सारा
विठ्ठला पांडुरंगा विठ्ठला पांडुरंगा
अथ्यं तुझी इति तुझी तूंची दावी वाट गं
विठ्ठला पांडुरंगा विठ्ठला पांडुरंगा
अथ्यं तुझी इति तुझी तूंची दावी वाट गं
जय जय राम कृष्णा हरी
जय जय राम कृष्णा हरी
जय जय राम कृष्णा हरी
जय जय राम कृष्णा हरी
हो मीपनाच्या पायी राहिलो कोरडा
रिकामाच घडा जन्मभरी
आज ध्यानी येत ह्व्यसाची वेडी आणिक बेगडी सुखे सारी
उमगना काही देवा डोई तुझ्या पायी देवा
उमगना काही देवा डोई तुझ्या पायी देवा
काया तुझी छाया तुझी तुझा देह सारा
विठ्ठला पांडुरंगा विठ्ठला पांडुरंगा
अथ्यं तुझी इति तुझी तूंची दावी वाट गं
विठ्ठला पांडुरंगा विठ्ठला पांडुरंगा
अथ्यं तुझी इति तुझी तूंची दावी वाट गं
जय जय राम कृष्णा हरी
जय जय राम कृष्णा हरी
जय जय राम कृष्णा हरी
जय जय राम कृष्णा हरी
विठ्ठला (विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल)
आ आ (विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल)
आ आ (विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल)
आ आ आ
होऊनी बेभान सोडीयले रान
खुल्या पाखरांन मोहापायी
आता लागुनिया आभाळाची आस
प्राण कासावीस त्याचा होई
लय झाला कोंडमारा तरी तुटना पिंजरा
लय झाला कोंडमारा तरी तुटना पिंजरा
तुझ्या हाती खेळ सारा तूंची दे निवारा
विठ्ठला पांडुरंगा विठ्ठला पांडुरंगा
अथ्यं तुझी इति तुझी तूंची दावी वाट गं
विठ्ठला पांडुरंगा विठ्ठला पांडुरंगा
अथ्यं तुझी इति तुझी तूंची दावी वाट गं
जय जय राम कृष्णा हरी
जय जय राम कृष्णा हरी
जय जय राम कृष्णा हरी
जय जय राम कृष्णा हरी