Elige una pista para reproducir
नभी उधळळा उभ्या अंगात भिनल
उर भरून उरला तुज़्या भक्तिचा गुलाल हा
ताशा कडाडला असा ढोल धडाडला
कसा जल्लोष वाढला मनी उल्लास भरला नवा
जणु रक्ता पुष्पापरी देह रंगला तुझ्या नामघोषात है जीव दंगला
नाद निनादला रे मोरया नाद निदादला
नाद निनादला रे गणपति बप्पा मोरया
नाद निनादला रे मंगल मूर्ति मोरया
नाद निनादला रे मोरया नाद निनादला
शिवगौरी च्या नंदना घ्यावी चरनी ही वंदना
वक्रतुंडा है लम्बोदरा रे तुझे वेड लागू दे साऱ्या जना
घ्यावी कृपा गजानना तोडी विघ्नाच्या बंधना
नाही दाता तुझ्या एक दंता गना पार करशी मनोकामना
सान थोर गाती तुझा थाट आगळा भाव जाइ ओसढूनी काळजातला
नाद निनादला रे मोरया नाद निदादला
नाद निनादला रे गणपति बप्पा मोरया
नाद निनादला रे मंगल मूर्ति मोरया
नाद निनादला रे मोरया नाद निनादला
होई चिंता निवारणी
देवा तुझाच कारणी
नाही साऱ्या जगी या तुझा सारखा रे
सखा तूच चिंतामणी
येशी जगता जतारनी
करण्या भक्त उधारणी
बरं तुझ्या कृपेच्या प्रसादाचं दे
गणराया तू ये धावुनी
घालवून महिमा मुखी
कंठ दात हा
घुमे आसमंती मनी उरी साधना
नाद निनादला रे मोरया नाद निदादला
नाद निनादला रे गणपति बप्पा मोरया
नाद निनादला रे मंगल मूर्ति मोरया
नाद निनादला रे मोरया नाद निदादला