Elige una pista para reproducir
प्रीती सुरी दुधारी
निशिदिनि सलते जिव्हारी
प्रीती सुरी दुधारी
निशिदिनि सलते जिव्हारी
सुखवी जिवास भारी
सुखवी जिवास भारी
सुखवी जिवास भारी आ आ आ आ
सुखवी जिवास भारी
मधुर सुखाच्या यातना
मधुर सुखाच्या यातना
मधुर सुखाच्या यातना
मधुर सुखाच्या
मधुर सुखाच्या आ आ आ आ
मधुर सुखाच्या यातना
मधुर सुखाच्या यातना
मधुर सुखाच्या
मधुर सुखाच्या यातना
व्याकुळ करिती सतत मनाला
व्याकुळ करिती सतत मनाला
अमृताहुनी विषारी
प्रीती सुरी दुधारी
निशिदिनि सलते जिव्हारी
प्रीती सुरी दुधारी
निशिदिनि सलते जिव्हारी