Elige una pista para reproducir
भिडलीया नजर
काळजाचा गजर
साजर लाज र
दिसतंय आज र
भिडलीया नजर
काळजाचा गजर
साजर लाज र
दिसतंय आज र
मनामधी होतंय अस
सांगु तुला काय कस
केलिया हिम्मत पर
बोलाया येऊ कसं
भिनभिनलंय याड तुझ अंगात
चिर्र बुंगाट
हे
कळना ये स्विंग झालंय माग तुझ्या
रंगलंय रंगात
चिर्र बुंगाट
उधळून रंग तुझा ऐकलंच बागडतंय
ऐकलच बागडतय
ऐकलच बागडतय
हे उधळून रंग तुझा ऐकलंच बागडतंय
जिथं तिथं तु हे कळणा ग काय घडतय
कळणा ग काय घडतय
कळणा ग काय घडतय
ऐकलच हासतय
कधीबी लाजतय
ऐकलच हासतय
कधीबी लाजतय
तुझ्यासाठी हे पळतंय कसं चिंगाट
चिर्र बुंगाट
कळना ये स्विंग झालंय माग तुझ्या
रंगलंय रंगात
चिर्र बुंगाट
जान ना भान तरी समजुन आलं ग
दिसतंय तुझं माझ जमलय नात ग
हे जान ना भान तरी समजुन आलं ग
दिसतंय तुझं माझ जमलय नात ग
तुझ्या या पाहण्याचा अंदाज आला असा
तुझ्याइन सांग आता जाईल दिस कसा
तुझ्यामुळं बावरलंय
तारिबीमी सावरलंय
तुझ्यामुळं बावरलंय
तारिबीमी सावरलंय
आलंया हे येगळ्याच ढंगात
चिर्र बुंगाट
हे
कळना हे स्विंग झालंय माग तुझ्या
रंगलंय रंगात
चिर्र बुंगाट