Elige una pista para reproducir
देवा पांडुरंगा पांडुरंगा
गातो तुज्यारे अभंगा
जय जय विठ्ठल रखुमाई
जय जय विठ्ठल रखुमाई
जय जय विठ्ठल रखुमाई
जय जय विठ्ठल रखुमाई
जय जय विठ्ठल रखुमाई
जय जय विठ्ठल रखुमाई
जय जय विठ्ठल रखुमाई
जय जय विठ्ठल रखुमाई
देवा पांडुरंगा देवा पांडुरंगा
देवा पांडुरंगा देवा पांडुरंगा
गातो तुझ्या रे अभंगा
गातो तुझ्या रे अभंगा
गातो तुझ्या रे अभंगा
तुज्या रे अभंगा
गातो तुझ्या रे अभंगा
गातो तुझ्या रे अभंगा
आ आ आ आ आ आ आ आ
शिण गेला गुण गाता
शिण गेला गुण गाता
शिण गेला गुण गाता
हरलि चिंता तुज पाहता
हरलि चिंता तुज पाहता
देवा पांडुरंगा देवा पांडुरंगा
देवा पांडुरंगा देवा पांडुरंगा
गातो तुझ्या रे अभंगा
गातो तुझ्या रे अभंगा
गातो तुझ्या रे अभंगा
कैसा लावियेला लळा
कैसा लावियेला लळा
कैसा लावियेला लळा
माझ्या जीव रे विठ्ठला
माझ्या जीव रे विठ्ठला
देवा पांडुरंगा देवा पांडुरंगा
देवा पांडुरंगा देवा पांडुरंगा
गातो तुझ्या रे अभंगा
गातो तुझ्या रे अभंगा
गातो तुझ्या रे अभंगा
तुझ्या चरणी माझा माथा
तुझ्या चरणी माझा माथा
तुझ्या चरणी माझा माथा
देवा तूचि विश्वविधाता
देवा तूचि विश्वविधाता
देवा पांडुरंगा देवा पांडुरंगा
देवा पांडुरंगा देवा पांडुरंगा
गातो तुझ्या रे अभंगा
गातो तुझ्या रे अभंगा
गातो तुझ्या रे अभंगा
तुझ्या रे अभंगा
गातो तुझ्या रे अभंगा
गातो तुझ्या रे अभंगा
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल (पांडुरंगा)
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल (विठ्ठला माय बापा)