Elige una pista para reproducir
सांवरे श्याम श्रीहरी
सांवरे श्याम श्रीहरी
मी झाले तुजविण बावरी
मी झाले तुजविण बावरी
सांवरे श्याम श्रीहरी
मंतरलेले सूर ऐकुनी
भान मला नुरले
बंध जगाचे तोर्डुनि सारे
धावत मी आले
ही छळते वैरिण बासरी
छळते वैरिण बासरी
सांवरे श्याम श्रीहरी
सांवरे श्याम श्रीहरी
रतिरंगाची नवथर बाश्वा
रतिरंगाची नवथर बाश्वा
रे जडली मजला
धुंद नशेचा मोरपिसारा
तनूमनी फुलला
मी विरले या सुखसागरी
मी विरले या सुखसागरी
सांवरे श्याम श्रीहरी
सांवरे श्याम श्रीहरी
मी झाले तुजविण बावरी
मी झाले तुजविण बावरी
सांवरे श्याम श्रीहरी
सांवरे श्याम श्रीहरी