Elige una pista para reproducir

सण सण सण सण सण सण
आला दिवाळीचा सण
दिवाळी च्या Vibes full lit and fun
आला आला आला दिवाळी चा हा सण
घरोघरी उजळू दे पणती कारण
आला आला आला दिवाळी चा हा सण
दिवाळी च्या Vibes full lit and fun
आला आला आला दिवाळी चा हा सण
पहाटे चे स्नान आणि लक्ष्मीपूजन
आला आला आला दिवाळी चा हा सण
सुरसुरी आहे माझ्या हातात
दिवाळी आली तर लाडू पाहिजे माझ्या ताटात
खाऊ चिवडा, कढीपत्ते निवडा
लवंगी आणि चिंधी रॉकेट पण उडवा
फुलबाजा फटाक्यांचा धुराळा उडाला
आकाशकंदील खिडकीवर बांधला
लाडू, शेव,चकली, करंज्या चेपूया
आली आली दिवाळी नाचूया गाऊया
साडीत पाहून तिला Happy झाले मन
आला आला आला दिवाळी चा हा सण
दिवाळी च्या vibes full lit and Fun
आला आला आला दिवाळी चा हा सण
दारी काढा रांगोळी आली आली दिवाळी
रोषणाई दिव्यांची आली आली दिवाळी
मांदियाळी नात्यांची आली आली दिवाळी
साद देते सुखाची आली आली दिवाळी
आली आली दिवाळी
आली आली आली आली भाऊबीज आली
भावड्याला ओवाळाया तायडी सजली
वाट त्याची पाहुनी आतुर झाली
बहीण असते भावाची सावली
सुंदर नात्याची ही गुंफण
आला आला आला दिवाळी चा हा सण