Elige una pista para reproducir
दिवसभर पावसात असून सांग ना आई
दिवसभर पावसात असून सांग ना आई
झाडाला खोकला कसा होत नाही
झाडाला खोकला कसा होत नाही
दिवसभर पावसात असून सांग ना आई
झाडाला खोकला कसा होत नाही
झाडाला खोकला कसा होत नाही
दिवसभर पावसात खेळून सांग ना आई
दिवसभर पावसात खेळून सांग ना आई
वारा कसा जराही दमत नाही
वारा कसा जराही दमत नाही
रात्रभर पाढे म्हणून सांग ना आई
रात्रभर पाढे म्हणून सांग ना आई
बेडकाचा आवाज बेडकाचा आवाज
कसा बसत नाही
बेडकाचा आवाज कसा बसत नाही
रात्रभर जागून सुद्धा सांग ना आई
रात्रभर जागून सुद्धा सांग ना आई
चांदोबा झोपी कसा जात नाही
चांदोबा झोपी कसा जात नाही
दिवसभर काम करून सांग ना आई
दिवसभर काम करून सांग ना आई
तुला मुळी थकवा कसा येत नाही
तुला मुळी थकवा कसा येत नाही
तुला मुळी थकवा कसा येत नाही
तुला मुळी थकवा कसा येत नाही