Elige una pista para reproducir
आ आ आ आ आ
विठ्ठल सोयरा सज्जन विसांवा
विठ्ठल सोयरा सज्जन विसांवा
विठ्ठल सोयरा सज्जन विसांवा
जाइन त्याच्या गांवा
जाइन त्याच्या गांवा
जाइन त्याच्या गांवा भेटावया भेटावया भेटावया
विठ्ठल सोयरा सज्जन विसांवा
सींण भाग त्यासी
सींण भाग त्यासी
सींण भाग त्यासी सांगेन आपुला
सींण भाग त्यासी सांगेन आपुला
सींण भाग त्यासी
सींण भाग त्यासी
सींण भाग त्यासी सांगेन आपुला
तो माझा बापुला
तो माझा बापुला
तो माझा बापुला सर्वे जाणें
विठ्ठल सोयरा सज्जन विसांवा
माय माउलिया बंधुवर्गा जाणा
माय माउलिया बंधुवर्गा जाणा
माय माउलिया बंधुवर्गा जाणा
माय माउलिया बंधुवर्गा जाणा
भाकीन करुणा सकळिकांसी
भाकीन करुणा सकळिकांसी
विठ्ठल सोयरा सज्जन विसांवा
विठ्ठल सोयरा सज्जन विसांवा
विठ्ठल सोयरा
विठ्ठल सोयरा
विठ्ठल सोयरा
विठ्ठल सोयरा सज्जन विसांवा
जाइन त्याच्या गांवा
जाइन त्याच्या गांवा
जाइन त्याच्या गांवा भेटावया भेटावया भेटावया
विठ्ठल सोयरा सज्जन विसांवा
माझिये माहेरीं सुखा काय उणें
माझिये माहेरीं
माझिये माहेरीं
माझिये माहेरीं सुखा काय उणें
माझिये माहेरीं सुखा काय उणें
न लगे येणें जाणें
न लगे येणें जाणें
न लगे येणें जाणें
न लगे येणें जाणें तुका ह्मणे
न लगे येणें जाणें तुका ह्मणे
विठ्ठल सोयरा सज्जन विसांवा
विठ्ठल सोयरा
विठ्ठल सोयरा
विठ्ठल सोयरा सज्जन विसांवा
विठ्ठल सोयरा सज्जन विसांवा
जाइन त्याच्या गांवा
जाइन त्याच्या गांवा
जाइन त्याच्या गांवा
जाइन त्याच्या गांवा भेटावया भेटावया भेटावया
विठ्ठल सोयरा सज्जन विसांवा
विठ्ठल सोयरा
विठ्ठल सोयरा
विठ्ठल सोयरा
विठ्ठल सोयरा सज्जन विसांवा
विठ्ठल सोयरा सज्जन विसांवा
सज्जन विसांवा
सज्जन विसांवा विसांवा