Elige una pista para reproducir
Sencillo / Pista
काळजात वाजली हि ring तिच्या पिरमाची
मनाला काही सुचंना
डोळे बंद केल्यावर feeling तिच्या असण्याची
डोळ उघडून दिसं ना
देवा तू एकदा ऐकशीन का?
देवा तू एकदा ऐकशीन का?
मला पावशील का?
तिला सांगशील का?
तिच्यामागं झालोया पागल
मी नादखुळा
तिच्यामागं झालोया पागल
मी नादखुळा
मरतो मी तुझ्यावर
तूच माझ जीवन सारं
पाहतो मी फोटोला सारखा तुझ्या गं
मागतो मी देवा म्होरं
मिळू दे गं तुझा प्यार
जिंदगी भर साथ मला देशील का गं?
loveship करू चल, दूर कुठं जाऊ चल
फिकिर कशाला दुनियाची गं
ये ना गं तू जवळ
इश्क तू जाहीर कर
love you बोल तू भिडवून नजर
सांग तू होशील का माझी lover?
देवा पावशील का?
तिला सांगशील का?
तिच्यामागं झालोया पागल
मी नादखुळा
तिच्यामागं झालोया पागल
मी नादखुळा
ग रे ग रे सा नि सा नि सा
ग रे ग रे सा नि सा नि सा
ग रे ग रे सा नि सा नि सा
सा पा सा म ग
ग रे ग रे सा नि सा नि सा
ग रे ग रे सा नि सा नि सा
ग रे ग रे सा नि सा नि सा
सा पा सा म ग
झुंजूमुंज पहाटला, देवळाच्या वाटला
साजना, मला तू भेटशील का?
भुलला तू रुपला, माझ्या गोऱ्या अंगाला
बायको तुझी मला करशील का?
पाना, फुलांना ही कळलंय प्रेम माझ
तुला कधी रं कळणार?
काळीज फाटलं रं पाहुनी रूप तुझ
नाचतंया सारं शिवार
माझ प्रेम सांगतात दाही दिशा
देवा पावशील का?
त्याला सांगशील का?
त्याच्यामागं झालेया पागल
मी नादखुळा
त्याच्यामागं झालेया पागल
मी नादखुळा
तिच्यामागं झालोया पागल
मी नादखुळा
तिच्यामागं झालोया पागल
मी नादखुळा