Elige una pista para reproducir

रसिक हो आज मी तुम्हाला एका सुगंधी यात्रेला घेऊन जाणार आहे
आता तुम्हाला प्रश्न पडला असेल कि हि कुठली नवीन यात्रा
स्वर चंद्रिका पद्मजा फेणाणी जोगळेकर
यांनी सादर केलेली घर नाचले नाचले हि ध्वनिफीत
म्हणजे सुगंधी यात्राच आहे बर का
मंडळी आपल्या अत्यंत प्रिय व्यक्तीच्या आगमनासाठी
केवळ घरातली माणसाचं नाही
तर घराचं संपूर्ण परिसर जिवंत होऊन आनंदाने
नटून सजून पाहुण्यांचं स्वागत करायला सज्ज झालाय
दारा बांधता तोरण घर नाचले नाचले
दारा बांधता तोरण घर नाचले नाचले
आज येणार अंगणी आज येणार अंगणी
सोनचाफ्याची पाउले सोनचाफ्याची पाउले सोनचाफ्याची पाउले
भिंती रंगल्या स्वप्नांनी झाल्या गजांच्या कर्दळी
भिंती रंगल्या स्वप्नांनी झाल्या गजांच्या कर्दळी
दार नटून उभेच नाही मिटायाची बोली
दार नटून उभेच नाही मिटायाची बोली
नाही मिटायाची बोली नाही मिटायाची बोली
दारा बांधता तोरण घर नाचले नाचले
सूर्यकिरण म्हणाले घालु दारात रांगोळी
सूर्यकिरण म्हणाले घालु दारात रांगोळी
शिंपू पायावरी दंव शिंपू
शिंपू पायावरी दंव म्हणे वरून पागोळी
शिंपू पायावरी दंव म्हणे वरून पागोळी म्हणे वरून पागोळी
दारा बांधता तोरण घर नाचले नाचले
आज येणार अंगणी आज येणार अंगणी
सोनचाफ्याची पाउले सोनचाफ्याची पाउले सोनचाफ्याची पाउले
भरू ओंजळ फुलांनी बाग म्हणेल हरून
भरू ओंजळ फुलांनी बाग म्हणेल हरून
देईन मी आशीर्वाद केळ म्हणाली हासून
देईन मी आशीर्वाद केळ म्हणाली हासून केळ म्हणाली हासून
दारा बांधता तोरण घर नाचले नाचले
येरझारा घाली वारा गंध मोतिया घेउनी
येरझारा घाली वारा गंध मोतिया घेउनी
सोनचाफ्याची पाउले सोनचाफ्याची पाउले आज येतील अंगणी
सोनचाफ्याची पाउले आज येतील अंगणी
सोनचाफ्याची पाउले आज आलीत अंगणी
आज आलीत अंगणी आज आलीत अंगणी
दारा बांधता तोरण घर नाचले नाचले
दारा बांधता तोरण घर नाचले नाचले
घर नाचले नाचले घर नाचले नाचले