Elige una pista para reproducir
हे जांभूळ नाय पिकली बागचा पिकला नाय तो आंबा
बाबा आई तिची बोलतेय लग्नाला दोन वर्षे थांबा

जाऊन सांगा तिच्या र आईला र आईला
ह्यो पोर्या हाय लई घाईला र घाइला
आई सून आणीन मी लाखाची ग लाखाची
तिला माया देशील का लेकीची ग लेकीची
बाबा सून आणीन मी सोन्याची र सोन्याची
तिला माया देशील का बापाची र बापाची
घालून नाकात नथनी मोत्याची आणीन मिरवीत तिला
बाबा आई तिची बोलतेय लग्नाला दोन वर्षे थांबा
हे जांभूळ नाय पिकली बागचा पिकला नाय तो आंबा
बाबा आई तिची बोलतेय लग्नाला दोन वर्षे थांबा
बाबा आई तिची बोलतेय लग्नाला दोन वर्षे थांबा
बाबा आई तिची बोलतेय लग्नाला दोन वर्षे थांबा.