Elige una pista para reproducir
Hey पोरी, तू करू नको देरी
लपून-छपून तू माझ्यावर मरतेस काय?
मी single, तू married होशील
चार-चौघात तुला शोभेल काय?
Hey पोरी, तू करू नको देरी
लपून-छपून तू माझ्यावर मरतेस काय?
मी single, तू married होशील
चार-चौघात तुला शोभेल काय?
अगं, माझी बाय मनानं काय
यंदा मी लग्नाची करतंय घाई
आणीन वराड तुझ्या मी दारी
माझं first love, पोरी, तू हाय
अगं, माझी बाय मनानं काय
यंदा मी लग्नाची करतंय घाई
आणीन वराड तुझ्या मी दारी
माझं first love, पोरी, तू हाय
काळ्या दगडाला पाझर आला
चांद-ताऱ्यांचा मिलन झाला
हाक आली देवाची मला
तुझे-माझे भेटीचा दिस आला
दिसतो चारही बाजूला तुझा साया
तू माझी बानू, मी तुझा खंडेराया
पोरी, तुला मी वचन देतंय
जीवापाड लावेल तुला मी माया
तुझा boyfriend होईल (जमणार नाय)
तुला "love you" बोलीन (बोलणार नाय)
तुला प्यार मी करीन (मी करणार नाय)
तुझ्याशी लगीन करीन (अच्छा असं काय, तर ठीक आहे)
अगं, माझी बाय मनानं काय
यंदा मी लग्नाची करतंय घाई
आणीन वराड तुझ्या मी दारी
माझं first love, पोरी, तू हाय
अगं, माझी बाय मनानं काय
यंदा मी लग्नाची करतंय घाई
आणीन वराड तुझ्या मी दारी
माझं first love, पोरी, तू हाय
हो, मला बोलतात रं
"तुमचा couple शोभिन भारी"
हो, माझा होशील तू
राजा, तुझीच हाय मी राणी
त्या रं चांदण्या रातीत येऊनी
मला मिठीत घेशील का?
मोठ्या थाटात घराला येऊन
लग्नाचा हाथ तू मागशीन का?
तुझी मी यार, तू माझा प्यार
तुझ्यावर दिल माझा आलाय फार
ने तू वाजत-गाजत तुझ्या घरी
तुझ्या प्रेमाचा घालुनी हार
तुझी मी यार, तू माझा प्यार
तुझ्यावर दिल माझा आलाय फार
ने तू वाजत-गाजत तुझ्या घरी
तुझ्या प्रेमाचा घालुनी हार