Elige una pista para reproducir
स्वर टिपेचा आज वेचा
रे उद्या फुटणार काचा
रे उद्या फुटणार काचा
जायचे जातील
पाहू सोहळा उरतील त्यांचा
सोहळा उरतील त्यांचा
स्वर टिपेचा आज वेचा
विस्मरुया आज सारे रंग ज्वाळेचा चीतेच्या
विस्मरुया आज सारे रंग ज्वाळेचा चीतेच्या
चुंबनाचा रंग प्राशू लाजओल्या रक्तिम्याचा
चुंबनाचा रंग प्राशू लाजओल्या रक्तिम्याचा
स्वर टिपेचा आज वेचा
देह ही नव्हता तपस्वी
जीवही नव्हता कलंदर
देह ही नव्हता तपस्वी
जीवही नव्हता कलंदर
झोपताना फक्त कुरवाळून घ्याव्या विद्ध टाचा
झोपताना फक्त कुरवाळून घ्याव्या विद्ध टाचा
स्वर टिपेचा आज वेचा
संगतीला दोन हिरवे हात घेऊन चाललो मी
संगतीला दोन हिरवे हात घेऊन चाललो मी
थाटण्या संसार ग्रिष्माच्या शिवेवर पावसाचा
थाटण्या संसार ग्रिष्माच्या शिवेवर पावसाचा
स्वर टिपेचा आज वेचा
रे उद्या फुटणार काचा
जायचे जातील पाहू सोहळा उरतील त्यांचा
सोहळा उरतील त्यांचा
रे उद्या फुटणार काचा
रे उद्या फुटणार काचा