Elige una pista para reproducir
Sencillo / Pista
थोडं रुसले कि करता मनधरणी तुम्ही
थोडं रुसले कि करता मनधरणी
लाडाचं शेठ तुम्ही
गावाचं शेठ तुम्ही
मी तुमची लाडाची शेठानी राया
मी तुमची लाडाची शेठानी
मी तुमची लाडाची शेठानी अहो
मी तुमची लाडाची शेठानी
कसा सांगा इझणार ज्वानीचा ह्या जाळ
पायात बांधले मी घुंगराचे चाळ
कसा सांगा इझणार ज्वानीचा ह्या जाळ
पायात बांधले मी घुंगराचे चाळ
माझ्यावर केली नजरेनं करणी तुम्ही
माझ्यावर केली नजरेनं करणी...
लाडाचं शेठ तुम्ही
गावाचं शेठ तुम्ही
मी तुमची लाडाची शेठानी राया
मी तुमची लाडाची शेठानी
मी तुमची लाडाची शेठानी अहो
मी तुमची लाडाची शेठानी
गुलाबी साडी ला सोनेरी काठ
भरून आणले दह्या दुधाचे माठ
गुलाबी साडी ला सोनेरी काठ
भरून आणले दह्या दुधाचे माठ
चाखून बघा थोडं ओठानी तुम्ही
चाखून बघा थोडं ओठानी
लाडाचं शेठ तुम्ही
गावाचं शेठ तुम्ही
मी तुमची लाडाची शेठानी राया
मी तुमची लाडाची शेठानी
मी तुमची लाडाची शेठानी अहो
मी तुमची लाडाची शेठानी
पावसाळी रातीचा झोंबतोय गारवा
गुटूरगुटूर करतोय मधीच पारवा
पावसाळी रातीचा झोंबतोय गारवा
गुटूरगुटूर करतोय मधीच पारवा
गुदगुल्या करू नका बोटानी तुम्ही
गुदगुल्या करू नका बोटानी
लाडाचं शेठ तुम्ही
गावाचं शेठ तुम्ही
मी तुमची लाडाची शेठानी राया
मी तुमची लाडाची शेठानी
मी तुमची लाडाची शेठानी अहो
मी तुमची लाडाची शेठानी