Elige una pista para reproducir
पंढरीचे जन अवघे पावन अवघे पावन
पंढरीचे जन अवघे पावन
ज्या जवळी निधान ज्या जवळी निधान
पांडुरंग पांडुरंग पांडुरंग
पंढरीचे जन पंढरीचे जन
अवघे पावन अवघे पावन
विठ्ठलनामे घेणें विठ्ठलनामे देणें
विठ्ठलनामे घेणें विठ्ठलनामे घेणें
विठ्ठलनामे देणें विठ्ठलनामे देणें
विठ्ठलनामे करणें विठ्ठलनामे करणें
सकळ काम सकळ काम सकळ काम
पंढरीचे जन पंढरीचे जन पंढरीचे जन हे हे
पंढरीचे जन अवघे पावन
पंढरीचे जन अवघे पावन
विठ्ठलनामी गोडी विठ्ठलनामी गोडी
विठ्ठलनामी गोडी विठ्ठलनामी गोडी
धरोनी आवडी धरोनी आवडी धरोनी आवडी
विठ्ठलनामी बुडी विठ्ठलनामी बुडी
दिल्ही जेणें दिल्ही जेणें दिल्ही जेणें
पंढरीचे जन पंढरीचे जन हे हे
पंढरीचे जन पंढरीचे जन
अवघे पावन अवघे पावन
नामा ह्मणे अवघे विठ्ठलची झाले
नामा ह्मणे नामा ह्मणे अवघे विठ्ठलची झाले
विठ्ठलची झाले
विठ्ठले दिधलें विठ्ठले दिधलें विठ्ठले दिधलें
प्रेमसूख प्रेमसूख प्रेमसूख
पंढरीचे जन पंढरीचे जन
पंढरीचे जन पंढरीचे जन
पंढरीचे जन पंढरीचे जन
पंढरीचे जन
अवघे पावन अवघे पावन
ज्या जवळी निधान ज्या जवळी निधान
पांडुरंग पांडुरंग पांडुरंग
पंढरीचे जन पंढरीचे जन पंढरीचे जन
अवघे पावन अवघे पावन अवघे पावन