Elige una pista para reproducir

ना ना न ना ना न
सावधान सावधान सावधान सावधान
सावधान सावधान सावधान सावधान
वणवा पेट घेत आहे
ना ना न ना ना न
सावधान सावधान सावधान सावधान
सावधान सावधान सावधान सावधान
वणवा पेट घेत आहे
काळोखाच्या साम्राज्याला तीट लावुन भागणार नाय
दृष्ट लागली परक्यांची तरीही का तु जागणार नाय
काळोखाच्या साम्राज्याला तीट लावुन भागणार नाय
दृष्ट लागली परक्यांची तरीही का तु जागणार नाय
ए उठ मराठ्या क्षितीज बघ तुला साद देत आहे
सावधान सावधान सावधान सावधान
सावधान सावधान सावधान सावधान
वणवा पेट घेत आहे
ना ना न ना ना न हो हो
मरहट्याच्या नशीबी जरी दुहीची मेख आहे
फितुरांना सांग ओरडून मी शिवबाचा लेक आहे
हे मरहट्याच्या नशीबी जरी दुहीची मेख आहे
फितुरांना सांग ओरडून मी शिवबाचा लेक आहे
फक्त एक ठिणगी हवी जी बस तुझ्यात आहे
सावधान सावधान सावधान सावधान
सावधान सावधान सावधान सावधान
वणवा पेट घेत आहे
ना ना न ना ना न
पुरे झाले मराठीचे ढोंगी कौतुक सोहळे
प्रधान इथले मस्तवाल अन् सुस्त जाहले मावळे
पुरे झाले मराठीचे ढोंगी कौतुक सोहळे
प्रधान इथले मस्तवाल अन् सुस्त जाहले मावळे
असो पहाडा परी शत्रू पण तू सुरूंग आहे
सावधान सावधान सावधान सावधान
सावधान सावधान सावधान सावधान
वणवा पेट घेत आहे
ना ना न ना ना न