Elige una pista para reproducir

आ आ आ आ आ आ आ
मनरमणा मधुसूदना
मनरमणा मधुसूदना
मुखी राहो माझ्या
प्रभो हे नाम सदा
मुखी राहो माझ्या
प्रभो हे नाम सदा
मनरमणा मधुसूदना
आठविता रे गोकुळीच्या बाळलीला
आठविता रे गोकुळीच्या बाळलीला
आठविता रे गोकुळीच्या बाळलीला आ आ
आ आ आ
आ आ आ आ आ आ आ आ
आठविता रे
आठविता रे गोकुळीच्या बाळलीला
आनंदे नटला जीव हा
आनंदे नटला जीव हा
येईल का रे काळ ऐसा
येईल का रे
येईल का रे
येईल का रे
आ आ आ आ
येईल का रे काळ ऐसा
दिव्यतेचा द्याया सौख्य पुन्हा
द्याया सौख्य पुन्हा
मनरमणा मधुसूदना
मनरमणा मधुसूदना
मुखी राहो माझ्या
प्रभो हे नाम सदा
मुखी राहो माझ्या
प्रभो हे नाम सदा
मुखी राहो माझ्या
प्रभो हे नाम सदा
मुखी राहो माझ्या
प्रभो हे नाम सदा
मनरमणा मधुसूदना
मनरमणा मधुसूदना
मुखी राहो माझ्या
प्रभो हे नाम सदा
मुखी राहो माझ्या
प्रभो हे नाम सदा
मनरमणा