Elige una pista para reproducir
Sencillo / Pista
हे माझे ते तुझे तसे
शब्द उमटले कसे असे
आपण झालो मी अन् तू
स्वतःलाच सांगू कसे
तगमग ही थांबेल का
कळेल हे पण वळेल का
जुळले या नात्यांची
अखेर ही असेल का
मन हे