Elige una pista para reproducir
आ आ आ आ
मातीच्या गोळ्याला देताना आकार
गोरोबां तो झाला विठूचा आकार
मातीच्या गोळ्याला देताना आकार
गोरोबां तो झाला विठूचा आकार
मणी पांडुरंग ध्यानीं पांडुरंग
मणी पांडुरंग ध्यानीं पांडुरंग
मणी पांडुरंग ध्यानीं पांडुरंग
पाही पांडुरंग गोरोबा निःसंग
पाही पांडुरंग गोरोबा निःसंग
तुडविला पायी आपला कुमार
तुडविला पायी आपला कुमार
मातीच्या गोळ्याला देताना आकार
गोरोबां तो झाला विठूचा आकार
हम्म हम्म हम्म हम्म
सांभाळिला शब्ध तोडोनिया हाथ
सांभाळिला शब्ध तोडोनिया हाथ
गहिवरे विठू पाहुनिया माठ
गहिवरे विठू पाहुनिया माठ
नाम धन्य धन्य गोरोबा कुंभार
नाम धन्य धन्य गोरोबा कुंभार
मातीच्या गोळ्याला देताना आकार
गोरोबां तो झाला विठूचा आकार
मातीच्या गोळ्याला देताना आकार
गोरोबां तो झाला विठूचा आकार
दयाघना पांडुरंगा जवळीक गोरा
दयाघना पांडुरंगा जवळीक गोरा
नका अंत पाहू द्यावे दोन्ही करा
नका अंत पाहू द्यावे दोन्ही करा
देऊनिया टाळ सुखबा हो गोरा
देऊनिया टाळ सुखबा हो गोरा
मातीच्या गोळ्याला देताना आकार
गोरोबां तो झाला विठूचा आकार (आआआआ)
मातीच्या गोळ्याला देताना आकार
गोरोबां तो झाला विठूचा आकार
मातीच्या गोळ्याला देताना आकार (आआआआ)
गोरोबां तो झाला विठूचा आकार
मातीच्या गोळ्याला देताना आकार (आआआआ)
गोरोबां तो झाला विठूचा आकार