Elige una pista para reproducir
साधु संत सांगून गेले त्याचा बोध घेई
साधु संत सांगून गेले त्याचा बोध घेई
सावधान होई वेड्या, सावधान होई
सावधान होई वेड्या, सावधान होई
सोने आणि रुपे आम्हां मृत्तीकेसमान
सोने आणि रुपे आम्हां मृत्तीकेसमान
तुकाराम बोले त्याची मनी ठेव जाण
तुकाराम बोले त्याची मनी ठेव जाण
सुखाची ही पायवाट काट्यांतून जाई
सुखाची ही पायवाट काट्यांतून जाई
सावधान होई वेड्या, सावधान होई
सावधान होई वेड्या, सावधान होई
मना सज्जनांच्या संगे धरी भक्तिपंथ
मना सज्जनांच्या संगे धरी भक्तिपंथ
रामदास बोले त्याची मनी धरी खंत
रामदास बोले त्याची मनी धरी खंत
आभाळाच्या डोळा सारे खेळ तुझे पाही
आभाळाच्या डोळा सारे खेळ तुझे पाही
सावधान होई वेड्या, सावधान होई
सावधान होई वेड्या, सावधान होई
रोज मानवाची हत्या, रोज वाटमारी
रोज मानवाची हत्या, रोज वाटमारी
पापामधी झालं नाही कुणी वाटेकरी
पापामधी झालं नाही कुणी वाटेकरी
वाल्या कोळी नारदाच्या लीन झाला पायी
वाल्या कोळी नारदाच्या लीन झाला पायी
सावधान होई वेड्या, सावधान होई
सावधान होई वेड्या, सावधान होई
सावधान