Elige una pista para reproducir
हो हो
नगर नगर डगर डगर में है एक शोर
आया नगरसेवक आपला नगरसेवक माझा नागसेवक
आया नगरसेवक
गली गली धूम माची मच गया शोर
आया नगरसेवक आपला नगरसेवक माझा नागसेवक
आला नगरसेवक
रामराज्य आले नवे मिलते जे काय हवे
रामराज्य आले नवे मिलते जे काय हवे
नश करी पापंच हा जनसेवक धी नि ना ना प प प
आया नगरसेवक आपला नगरसेवक माझा नागसेवक
आया नगरसेवक आपला नगरसेवक माझा नागसेवक
आया नगरसेवक
धूम त न ना धूम त न ना साम दाम दंड भेद
झुत सारी दुनिया ह पाप करी स्वार्थपयी
आत्मा बैमानीचा वाममार्गी वाया जाई
स्वाभिमानी हा निराला शहाण्यांची घेई शाळा
घेउद कुनाला टिला नादतो हा बेदर
आया नगरसेवक आपला नगरसेवक माझा नागसेवक
आला नगरसेवक
हक्क देई ते मिलीउनी दुख घेई जानूनी
जनतेच्य जे हिताचे मिळवुनी देई सारे
सत्याचा हा विधाता गोरगरिबांचा दाता
दुश्मनोंको चीअर दे दो धारी तलवार वो
आया नगरसेवक आपला नगरसेवक माझा नागसेवक
आला नगरसेवक
धूम त न ना धूम त न ना ओ हो ओ हो