Elige una pista para reproducir
आ आ आ आ आ
आ आ आ आ
नको वळुन
नको वळुन बघू माघारी बघू माघारी
नको वळुन बघू माघारी बघू माघारी
जा रे खुशाल दर्यावरी
जा रे खुशाल दर्यावरी
जा रे खुशाल दर्यावरी
जा रे खुशाल दर्यावरी
नको वळुन नको वळुन
नको वळुन बघू माघारी बघू माघारी
जा रे खुशाल दर्यावरी
जा रे खुशाल दर्यावरी
तुझ्या नि माझ्या प्रीतिची रे संगती
तुझ्या नि माझ्या प्रीतिची रे संगती संगती
घेऊन शिदोरी आठवणींची
घेऊन शिदोरी
जा रे खुशाल दर्यावरी
जा रे खुशाल दर्यावरी
जा रे खुशाल दर्यावरी
जा रे खुशाल दर्यावरी
तुझी लाडकी उनाड होडी
तुझी लाडकी उनाड होडी
बघुन समिंदर होइल वेडी
बघुन समिंदर होइल वेडी
आणि तयाला आ आ आ
आणि तयाला
आ आ आ आ आ आ
आणि तयाला
आ आ आ आ आ आ
आणि तयाला कवळायाला सारखी घेइल उडी
सारखी घेइल उडी
त्या क्षणी याद तुला येऊन माझी
त्या क्षणी याद तुला येऊन माझी जाशिल कळवळुनी
जाशिल कळवळुनी
जा रे खुशाल
जा रे खुशाल दर्यावरी
जा रे खुशाल दर्यावरी
नाही सोबती तुझ्या संगती
नाही सोबती तुझ्या संगती
एकटाच तू दर्यावरती
एकटाच तू दर्यावरती
बघुन तुला रे येतिल वरती
बघुन तुला रे आ आ आ
बघुन तुला
बघुन तुला रे येतिल वरती रत्नं सुंदर किती
रत्नं सुंदर किती
त्यामधे नाही तुझी राणी पाहुनी
त्यामधे नाही तुझी राणी पाहुनी
होशिल खिन्न मनी
होशिल खिन्न मनी
जा रे खुशाल
जा रे खुशाल दर्यावरी
जा रे खुशाल दर्यावरी
नको वळुन बघू माघारी बघू माघारी
नको वळुन
नको वळुन
नको वळुन बघू माघारी बघू माघारी
जा रे खुशाल दर्यावरी
जा रे खुशाल दर्यावरी
कशी खुळी ती आभाळातुनी
कशी खुळी ती आभाळातुनी
नक्षत्रं ही तुला हेरुनी
नक्षत्रं ही तुला हेरुनी
डोळे मोडुनि नाचुनी चमकुनी
डोळे मोडुनि नाचुनी चमकुनी
येतिल खाली जरी रे
येतिल खाली जरी रे
आठवेल रे
आठवेल रे झोपडीतली मिणमिणती चांदणी
मिणमिणती चांदणी
जा रे खुशाल
जा रे खुशाल दर्यावरी
जा रे खुशाल दर्यावरी
नको वळुन बघू माघारी बघू माघारी
नको वळुन बघू माघारी बघू माघारी
जा रे खुशाल दर्यावरी
जा रे खुशाल दर्यावरी
जा रे खुशाल