Elige una pista para reproducir
आ आ क्षण आला भाग्याचा
क्षण आला भाग्याचा
आला सौख्याचा
आला सौख्याचा
हांसत मोदें नाचत नादें
हांसत मोदें नाचत नादें
हें मन माझें
हें मन माझें
हा हा हा हा हा हा
मंगल दिन हा
मंगल दिन हा
आला सौख्याचा
क्षण आला भाग्याचा
क्षण आला भाग्याचा
प्रेममया जीवनिं या
प्रेममया आ आ आ आ
प्रेममया आ आ आ आ
प्रेममया
प्रेममया जीवनिं या
प्रेममया जीवनिं या
जरि राहिलें रंगुनिया
जरि राहिलें रंगुनिया
आला उदयाला बहराला
आला उदयाला बहराला
हा हा हा हा हा हा
मंगल दिन हा
मंगल दिन हा
आला सौख्याचा
आला सौख्याचा
आला सौख्याचा
क्षण आला भाग्याचा
क्षण आला भाग्याचा
आला सौख्याचा
आला सौख्याचा
आला सौख्याचा
आला सौख्याचा