Elige una pista para reproducir
आईपण दे रे देवा नवस किती करू
आईपण दे रे देवा नवस किती करू
फूल वेलीला येऊ दे फूल वेलीला येऊ दे एक होऊ दे लेकरू
आईपण दे रे देवा नवस किती करू
वांझपणाचं औक्ष असून नसून सारखं
बाळावाचुनिया घर सर्व सुखाला पारखं सर्व सुखाला पारखं
आईपण दे रे देवा नवस किती करू
बाळा अंगीच्या धुळीनं ज्यांची मळतात अंगं
त्यांच्या होऊन दुनियेत कोण भाग्यवंत सांग कोण भाग्यवंत सांग
आईपण दे रे देवा नवस किती करू
आईपण दे रे देवा नवस किती करू