Elige una pista para reproducir
खेळेल का देव माझिया अंगणी
खेळेल का देव माझिया अंगणी
खेळेल का देव माझिया अंगणी
नांदेल का माझ्या
नांदेल का माझ्या भरल्या लोचनी
खेळेल का देव माझिया अंगणी
खेळेल का देव
गोजिरा श्रीहरी
गोजिरा श्रीहरी साजिऱ्या पाउली
गोजिरा श्रीहरी साजिऱ्या पाउली
येईल हासत माझिया जीवनी जीवनी
खेळेल का देव माझिया अंगणी
खेळेल का देव
सानुलेसे रूप उभे माझ्या दारी
सानुलेसे रूप उभे माझ्या दारी
मज मागेल का
मज मागेल का दही दूध लोणी
दही दूध लोणी
नांदेल का माझ्या भरल्या लोचनी
खेळेल का देव माझिया अंगणी
खेळेल का देव माझिया अंगणी
साठवीन ज्यासी माझिया अंतरी
माझिया अंतरी
पुरेल जिवींच्या आवडीची धनी
पुरेल जिवींच्या आवडीची धनी
नांदेल का
नांदेल का माझ्या भरल्या लोचनी
खेळेल का देव माझिया अंगणी