Elige una pista para reproducir
आ आ आ
कशी सावरू मी सजणा दारी आला
कशी सावरू मी सजणा दारी आला
कशी सावरू मी सजणा दारी आला
कशी भेट घेऊ
कशी भेट घेऊ नसे साज केला
कशी सावरू मी सजणा दारी आला
कशी सावरू मी
बलमा अनाडी आला अवेळी
बलमा अनाडी आला अवेळी
प्रितीफुलांची बरसात केली
प्रितीफुलांची बरसात केली
मनींच्या मनीं राहिली शब्दमाला
मनींच्या मनीं राहिली शब्दमाला
कशी सावरू मी सजणा दारी आला
कशी सावरू मी
कशी सावरू मी
कशी सावरू मी