Elige una pista para reproducir
हे दिल विल मी लाऊ कुणाशी
Match कुणी भेटत नाय
जुळतील Vibe कुणाशी
जोडीदार भेटत नाय
हे दिल विल मी लाऊ कुणाशी
Match कुणी भेटत नाय
जुळतील Vibe कुणाशी
जोडीदार भेटत नाय
लाखात एक अशी
जणु कुणी सुंदरी
माझ्या दिलाची रानी
स्वप्नातील हुरपरी
बनवायची हाय मला लाडाची घरवाली
ए मराठमोळी थोडीशी साधी भोळी
Swag जिचा भारी
बायको पाहिजे नखरेवाली
मराठमोळी थोडीशी साधी भोळी
Swag जिचा भारी
बायको पाहिजे नखरेवाली
दिसतीया भारी
नेसुनी साडी
काळजाचं पाणी पाणी
करतीया पोर ही
अदा cute वाली
गावरान बोली
खट्याळ थोडी माझ्या
काळजाची चोर ही
थोडं माझ्या पिरमात
पड तु गं बाई
खुळ्यागत झालं मन
तुझ्याच पायी
आता मला लागलीया
लग्नाची घाई
नाही आता बोलू नको
अगं माझे राणी
होशील का या पट्ठ्याची सोबर घरवाली
ए मराठमोळी थोडीशी साधी भोळी
Swag जिचा भारी
बायको पाहिजे नखरेवाली
मराठमोळी थोडीशी साधी भोळी
Swag जिचा भारी
बायको पाहिजे नखरेवाली
आ आ हा आ आ
ला ला ला ला ला ला ना
खंडोबाला नवस केला
लाखात एक पोरगा
भेटु दे मला गं
मराठी माती मधला
नवरा हा रांगडा गडी
पाहिजे मला गं
नको मला गाडी
गावातली माडी
गळ्यात एक डोरलं
पाहिजे मला गं
लग्नाची साडी
पैजानाची जोडी
हिरवा चुडा हाती माझ्यासाठी घेईल तो
सांगायचं हाय मला आता साऱ्या जगाला
हे मराठमोळा थोडासा साधा भोळा
लाखामंदी एक
पोरगा पाहिजे हा दिलवाला
मराठमोळा थोडासा साधा भोळा
लाखामंदी एक
पोरगा पाहिजे हा दिलवाला
देवा तु पावशील का?
हाकेला धावशील का?
तिला तू सांगशील का?
तिच्यामागं झालोय पागल मी नादखुळा
तिच्यामागं झालोय पागल मी नादखुळा आ हा