Elige una pista para reproducir
आ आ आ आ
पांडुरंग त्राता पांडुरंग दाता
पांडुरंग त्राता पांडुरंग दाता
पांडुरंग त्राता पांडुरंग दाता
अंतीचा नियंता पांडुरंग
अंतीचा नियंता पांडुरंग
पांडुरंग त्राता पांडुरंग दाता
पांडुरंग त्राता पांडुरंग दाता
अंतीचा नियंता पांडुरंग
पांडुरंग त्राता पांडुरंग दाता
अंतीचा नियंता पांडुरंग
आ आ आ आ आ आ
दयेचा सागर दयेचा सागर दयेचा सागर
दयेचा सागर मायेचें आगर दयेचा सागर मायेचें आगर
आनंदाचें घर पांडुरंग
पांडुरंग त्राता पांडुरंग दाता
अंतीचा नियंता अंतीचा नियंता अंतीचा नियंता
अंतीचा नियंता पांडुरंग
अंतीचा नियंता पांडुरंग
आ आ आ आ आ आ
भक्तीचा ओलावा दृष्टीचा दिष्टावा
भक्तीचा ओलावा भक्तीचा ओलावा
भक्तीचा ओलावा भक्तीचा ओलावा
भक्तीचा ओलावा दृष्टीचा दिष्टावा
भक्तीचा ओलावा दृष्टीचा दिष्टावा
श्रद्धेचा विसावा पांडुरंग
श्रद्धेचा विसावा पांडुरंग
अंतीचा नियंता पांडुरंग
पांडुरंग त्राता पांडुरंग दाता
अंतीचा नियंता पांडुरंग
अंतीचा नियंता पांडुरंग
आ आ आ आ आ आ
अंतीचा नियंता पांडुरंग
आ आ आ आ आ आ
तप्तांचें चंदन दिप्तांचें इंधन
तप्तांचें चंदन दिप्तांचें इंधन
तप्तांचें चंदन तप्तांचें चंदन तप्तांचें चंदन
तप्तांचें चंदन दिप्तांचें इंधन
तप्तांचें चंदन दिप्तांचें इंधन
प्रकाशवर्धन पांडुरंग
प्रकाशवर्धन प्रकाशवर्धन प्रकाशवर्धन पांडुरंग
पांडुरंग त्राता पांडुरंग दाता
अंतीचा नियंता अंतीचा नियंता
अंतीचा नियंता अंतीचा नियंता
अंतीचा नियंता पांडुरंग
पांडुरंग त्राता पांडुरंग दाता
अंतीचा नियंता पांडुरंग
आ आ आ आ आ आ
अंगसंगें त्याच्या झालो मी निसंग
अंगसंगें त्याच्या झालो मी निसंग
झालो मी निसंग झालो मी निसंग
अंगसंगें त्याच्या झालो मी निसंग
देहींचा साष्टांग पांडुरंग
देहींचा साष्टांग पांडुरंग
पांडुरंग त्राता पांडुरंग दाता
पांडुरंग त्राता पांडुरंग दाता
पांडुरंग त्राता पांडुरंग दाता
अंतीचा नियंता अंतीचा नियंता
अंतीचा नियंता अंतीचा नियंता अंतीचा नियंता
अंतीचा नियंता पांडुरंग
अंतीचा नियंता पांडुरंग