Sencillo / Pista
एक हिरवं-हिरवं स्वप्न डोळ्यात रुजलं
आता आसवात सारं-सारं भिजलं-भिजलं
आता खडकाळ वाट, आता काट्यांचा प्रवास
काट्यांचा प्रवास