Elige una pista para reproducir
हे गगना
हे गगना तू
माझ्या गावी आणि तिच्याही गावी
हे गगना
तुला उदारा तुला उदारा
पहिल्यापासुन सर्व कहाणी ठावी
हे गगना गगना गगना गगना
हे गगना
माझ्या गावी आणि तिच्याही गावी
हे गगना
अशी दूरता अपार घडता
अशी दूरता अपार घडता
एक तुझीच निळाई
अंतरातही एकपणाचे
सांत्वन जगवित राही
गगना गगना गगना
माझ्या गावी आणि तिच्याही गावी
हे गगना
गगना गगना गगना
हे गगना
हे गगना
घन केसातुनि तिच्या अनंता
घन केसातुनि तिच्या अनंता
फिरवत वत्सल हात
सांग तिला की दूर तिथेही
सांग तिला की दूर तिथेही
दूर तिथेही
जमू जमू जमू लागली रात
गगना गगना गगना
तू झ्या गावी आणि तिच्याही गावी
हे गगना
तुला उदारा तुला उदारा
पहिल्यापासुन सर्व कहाणी ठावी
हे गगना
गगना गगना गगना
हे गगना
गगना गगना गगना
हे गगना
हे गगना
हे गगना गगना
हे गगना