Elige una pista para reproducir
आ मानसी राजहंस पोहतो
मानसी राजहंस पोहतो
मानसी राजहंस पोहतो
दल दल उघडित दल दल उघडित
दल दल उघडित
नवनवलाने दल दल उघडित
नवनवलाने
कमलवृंद पाहतो कमलवृंद पाहतो
मानसी राजहंस पोहतो
मानसी राजहंस पोहतो
राजहंस पोहतो
नील जलावर धवल विहग तो
नील जलावर धवल विहग तो
जलवलयांसह खेळ खेळतो
जलवलयांसह खेळ खेळतो
श्रीरामांच्या वक्षस्थली जणू
श्रीरामांच्या वक्षस्थली जणू
मौकतिकमणि डोलतो डोलतो
मौकतिकमणि डोलतो
मानसी राजहंस पोहतो
मानसी राजहंस पोहतो
दिवास्वप्न कि भास म्हणू हा
दिवास्वप्न कि आ आ आ
दिवास्वप्न कि आ आ आ
दिवास्वप्न कि भास म्हणू हा
वनवासाचा ध्यास जणू हा
वनवासाचा ध्यास जणू हा
मनी वसे ते मनी वसे ते
मनी वसे ते नयनांपुढती
सजीवपणे रेखितो रेखितो
सजीवपणे रेखितो
मानसी राजहंस पोहतो
मानसी राजहंस पोहतो
राजहंस पोहतो
मानसी राजहंस पोहतो