Elige una pista para reproducir
बुद्धी माझ्या फूल भलती वायर
सोबत होमीस फकाट फुल पालटी फायर
हयात नाय आमची काय गल्ती साहेब
पन शॉट वाजवुन
आम्हा कलती गयाब
शे. शे. शॉट वाजवुन
आम्हा कलती गयाब
शॉट शॉट वाजवूं
आम्हा कलती गयाब
सरल उंडरग्राऊंड
हिकड आपली दहशत
वाजतो डेंजर साऊंड
माइक वर संबता
हाईप वर धमक
मग बाग
झाडायला जामा
कसा पडधाट कराउढ
अता थेव थोड अंतर
भेट नंतर भाव
चल बँड पद भव
ह्यो रॅपर आला मोड आन भाव
कुठल्या मॅटर झाला
माझ्या होम्मिएस ला फोन लाव
भलता झोन भव दे लक्ष
बघायला कोण भाव
(कोण भव)
सागले म्हनले हा तार
हा नवा
माझे हेटर्स म्हंट्यात
त्यो संबत्ता येडझावा नाद सोड
वड सोड
शाना बन हात जोड
शिट आपली हार्डकॉरे
हुल दिली तर गलबोत
मग मागचंपूडचं बगणार नाय मी
सुजवनार गांड तोंड
मग समाजनर फादर कोण
येड्याचि चादर सोड
शाना बन मदरचोड
रेपल्या चा विषय
पण तबडातोब
मग हकल
तुझा तू जातपान साटा पान (आये)
जस्तिचा वाजला त्र
होशील तू आता-जामा
किती बी खुन्नस
दे फारक नाय झट्ट मला
सगल्यांची मरणार
माझ्या भवांची साथ मला मैत्री पावर
बुद्धी माझ्या
पूर्ण भलती तार
सोबत होमीस
फकाट फुल पालटी आग
हयात नाय आमची काय गल्ती साहेब
पन शॉट वाजवुन
आम्हा कलती गयाब
शे. शे. शॉट वाजवुन
आम्हा कलती गयाब
शॉट शॉट वाजवूं
आम्हा कलती गयाब
आम्ही आंधी लुक
होनार क्रांती खुप
पण गँगस्टा हिप-हॉप नाही पासर्वनर
शांती सुख
हा खेल नाय सोप्पा
पण मी भीत नाय अप्पा
तू सिईक्स नाईन छका
अचानक भयानक तुला देणार धप्पा
होणार बांधकाम
मी सातकी व्यक्ती
थोडा माझ्या पासुन लांब थांब
हुड तुझा
पण तीथ
साम्बाटला मानपान
माला नको फालतुचे बच्चन टाकू
मी तुझ्या सारखे
झाकले छप्पन (56) डाकू
नको मला येड्याची चादर दाखवू
त्यच चद्रित तुला
घेईन मी वकवुन
माझी शिट लय डेंजर
अता देईन मी दखवूं
नाय बारोबारी तुझी माझी समजुन घे तू
मी सोन
तू गु
मी हागतो
तू धुऊ
तुझी तीच लायकी
तुझा दसरा फादर
हित मिच हायकी
अता सावय घे लावुन
जरा अंतर ऱ्याची
नाय तर सोय करण भव तुझी वर जायची
नको ट्रीप मला जाणाची मी करतो फक्त मनाची
चौकीत केस रोज
जाती माझ्या गण्याची
ओ साहेब संबता आजघवतो कानाची
समजावा त्या"
पण मी काय म्हंटो कुणाला नाय
खबर दुड
फुल आपला जबर मूड
मी सगल्यांची थास्तो करण पाठिंबा देतो मला भाऊ हुड
माझे कुटुंब कुल
आम्हा जगतो हसुन
चंद्र वर फोन फिरवतो
पृथ्वी वर बसुन
माझे कॉउंटकं पावर
बुद्धी माझ्या पूर्ण भलती तार
सोबत होमीस फकाट फुल पलटी फायर
हयात नाय आमची काय
गल्ती साहेब
पन शॉट वाजवुन
आम्ही कलती गयाब
शे. शे. शॉट वाजवुन
आम्ही कलती गयाब
शे. शे. शॉट वाजवुन
आम्ही कलती गयाब
कलटी गयाब