Elige una pista para reproducir
ओ मुखी तुझे नाम हाचि धर्म नेम
ओ मुखी तुझे नाम हाचि धर्म नेम
हाचि धर्म नेम
घडो जन्म जन्म राधावरा
घडो जन्म जन्म राधावरा
मुखी तुझे नाम हाचि धर्म नेम
ओ मुखी तुझे नाम हाचि धर्म नेम
हाचि धर्म नेम
चित्ती तुझे ध्यान घडो रात्रंदिन
चित्ती तुझे ध्यान घडो रात्रंदिन
चित्ती तुझे ध्यान घडो रात्रंदिन
चित्ती तुझे ध्यान घडो रात्रंदिन
हेचि समाधान देई आता
हेचि समाधान देई आता
मुखी तुझे नाम हाचि धर्म नेम
ओ मुखी तुझे नाम हाचि धर्म नेम
ओ मुखी तुझे नाम हाचि धर्म नेम
सावळे सुंदर रूप मनोहर
सावळे सुंदर रूप मनोहर
सावळे सुंदर आ आ आ
सावळे सुंदर रूप मनोहर
राहो निरंतर दृष्टीपुढे
राहो निरंतर दृष्टीपुढे
मुखी तुझे नाम हाचि धर्म नेम
ओ मुखी तुझे नाम हाचि धर्म नेम
हाचि धर्म नेम
दासांचा हा लळा पुरवी गोपाळा
दासांचा हा लळा पुरवी गोपाळा
दासांचा हा लळा आ आ आ आ
दासांचा हा लळा पुरवी गोपाळा
दासांचा हा लळा पुरवी गोपाळा
उशीर दयाळा नको आता
उशीर दयाळा नको आता
मुखी तुझे नाम हाचि धर्म नेम
ओ मुखी तुझे नाम हाचि धर्म नेम
हाचि धर्म नेम
घडो जन्म जन्म राधावरा
घडो जन्म जन्म राधावरा
मुखी तुझे नाम हाचि धर्म नेम
ओ मुखी तुझे नाम हाचि धर्म नेम
हाचि धर्म नेम
हाचि धर्म नेम