Elige una pista para reproducir
हा कोण गडे आला
हा कोण गडे आला
मनमंदिरि माझ्या
मनमंदिरि माझ्या
सुकुमार प्रेमकलिका ही
सुकुमार प्रेमकलिका ही
अवचित फुलवाया
आ आ आ हा कोण गडे आला
हा कोण गडे
मनमंदिरि माझ्या
मनमंदिरि माझ्या
सुकुमार प्रेमकलिका ही
सुकुमार प्रेमकलिका ही
अवचित फुलवाया
आ आ आ हा कोण गडे आला
हा कोण गडे
गुणगुणुनि हृदयि माझ्या
गुणगुणुनि हृदयि माझ्या
नवगीत प्रीतिचे हे
गुणगुणुनि हृदयि माझ्या
नवगीत प्रीतिचे हे
नकळे कुणी ग बाई
नकळे कुणी ग बाई
हा जीव पिसा केला
आ आ आ हा कोण गडे आला
हा कोण गडे
हा कोण गडे आला
हा कोण गडे आला
हा कोण हा कोण गडे आला
मनमंदिरि माझ्या
मनमंदिरि माझ्या
मनमंदिरि माझ्या
मनमंदिरि माझ्या
सुकुमार प्रेमकलिका ही
सुकुमार प्रेमकलिका ही
सुकुमार प्रेमकलिका ही
सुकुमार प्रेमकलिका ही
अवचित फुलवाया
आ आ आ हा कोण गडे आला
हा कोण गडे
फुलली खरीच का ही
अजि सृष्टिसुंदरी ही
फुलली खरीच का ही
अजि सृष्टिसुंदरी ही
अजि सृष्टिसुंदरी ही
अजि सृष्टिसुंदरी ही
का भास असा होई
का भास असा होई नकळे उगाच हृदयी
नकळे उगाच हृदयी
का भास असा होई
आ आ आ का भास असा होई
नकळे उगाच हृदयी
नकळे उगाच हृदयी
मिटताहि लोचनी या
मिटताहि लोचनी या
कुणि हासतो कळे ना
मिटताहि लोचनी या
कुणि हासतो कळे ना
हुरहूर लावुनीया
हुरहूर लावुनीया
का दूर असा गेला
आ आ आ हा कोण गडे आला
हा कोण गडे आला
मनमंदिरि माझ्या
मनमंदिरि माझ्या
मनमंदिरि माझ्या
सुकुमार प्रेमकलिका ही
सुकुमार प्रेमकलिका ही
अवचित फुलवाया
आ आ आ हा कोण गडे आला
हा कोण गडे आला
हा कोण गडे आला