Elige una pista para reproducir
कळा ज्या लागल्या जीवा
कळा ज्या लागल्या जीवा
मला कीं ईश्वरा ठाव्या
मला कीं ईश्वरा ठाव्या
कुणाला काय हो त्यांचें
कुणाला काय हो त्यांचें
कुणाला काय सांगाव्या
कुणाला काय सांगाव्या
उरीं या हात ठेवोनी
उरीं या हात ठेवोनी
उरींचा शूल का जाई
उरींचा शूल का जाई
समुद्रीं चौंकडे पाणी पिण्याला थेंबही नाही
पिण्याला थेंबही नाही
कळा ज्या लागल्या जीवा
कळा ज्या लागल्या जीवा
मला कीं ईश्वरा ठाव्या
कशी साहूं पुढे मागे
कशी साहूं पुढे मागे
आ आ आ आ आ
कशी साहूं पुढे मागे
जिवाला ओढ जी लागे
जिवाला ओढ जी लागे
तटातट् काळजाचे हे तुटाया लागती धागे
तुटाया लागती धागे
कळा ज्या लागल्या जीवा
कळा ज्या लागल्या जीवा
मला कीं ईश्वरा ठाव्या
मला कीं ईश्वरा ठाव्या