Elige una pista para reproducir
प्रीती तुझी मनमोहिनी
फुलवी मनी संजीवनी
प्रीती तुझी मनमोहिनी
फुलवी मनी संजीवनी
पारिजात बहुरुनि आला
धुंद तुझ्या स्पर्शामधुनी
पारिजात बहुरुनि आला
धुंद तुझ्या स्पर्शामधुनी
प्रेमरंगी मोह्रलेला
दीपराग नाचे नयनी
भारावल्या देहातुनी
झंकारली सौदामिनी
प्रीती तुझी
साद तुझी जादूभरी
फुले उरी बाधा कसली
साद तुझी जादूभरी
फुले उरी बाधा कसली
लाट ही सुखाची माझ्या
जीवनात भरुनी उरली
तू राधिका गे नंदिनी
हृदयातल्या या वृंदावनी
प्रीती तुझी